माझे विचार आणि अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. माझ्या लिखाणाचा आजपासून पुन्हा आरंभ करत आहे. त्यात ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक, राजकीय, भयकथा, सत्यघटना, काल्पनिक असे विषय असतील. तसेच कविता आणि काही छायाचित्रे सुद्धा असतील.
खूप दिवसांपासून एक विषय माझ्या डोक्यात होता, तिथूनच सुरवात करणार आहे. तर माझा पहिला विषय असेल “मी पाहिलेले गणपती आणि अनुभवलेली भव्यता.”
सदर विषय हा मी स्वतः अनुभवलेल्या विषयावर आधारित आहे. हा विषय क्रमशः तुमच्यापुढे सादर करणार आहे. हा विषय थोडा वेगळा आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल ही आशा बाळगतो..
आरंभ ..
Discover Eventure 2025
An event for curious minds committed to the planet. Engineers, designers, educators, biologists, technologists, artists, city-makers, and activists — all working at the intersection of nature, science, and innovation to build a more sustainable future.
Join the Club
Stay updated with our latest tips and other news by joining our newsletter.
Leave a comment