

Ajay Writes
।। श्री गणेशाय नमः ।।
मी अजय उर्फ संतोष राऊळ. मी दैनिक वृत्तपत्रात उपसंपादक असुन मला लिखाणाची प्रचंड आवड आहे. पत्रकारीता, काल्पनिक गोष्टी, चर्चा आणि काही कविता सुद्धा लिहिलेल्या आहेत.
मी माझ्या @readajaywrites या पेजद्वारे ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक, प्रवास यांसह अनेक विषयांवरील विचार आणि अनुभव मराठी आणि इंग्रजी भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करित आहे.
……………………………………
I am Ajay—also known as Santosh Raul. I work as a Sub-Editor for a daily newspaper and possess a profound passion for writing. I have authored pieces spanning journalism, fiction, discussions, and poetry.
Through my page, @readajaywrites, I am making a sincere effort to share my thoughts and experiences on a wide array of subjects—including history, politics, religion, spirituality, social issues, and travel—with you, in both Marathi and English.
……………………………………

